भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये १४ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीस, १२ चिटणीस आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी माधव भंडारी, मधु चव्हाण, राम कदम, केशव उपाध्ये, सुहास फरांदे, गिरीश व्यास, शिरीष बोराळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपची नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष
रावसाहेब दानवे
उपाध्यक्ष
चैनसुख संचेती
मंगलप्रभात लोढा
सुभाष देशमुख
नाना पटोले
नीता केळकर
सुधाकर देशमुख
सुरेश खाडे
भास्करराव खतगावकर
कांताताई नलावडे
डॉ. सुनील देशमुख
गोविंद केंद्रे
भागवत कराड
बाळासाहेब गावडे
शिवाजी कांबळे
सरचिटणीस
सुरजितसिंह ठाकूर
संभाजी पाटील-निलंगेकर
अतुल भातखळकर
डॉ. रामदास आंबटकर
प्रा. रविंद्र भुसारी (संघटन)
कोषाध्यक्ष
शायना एन. सी.
चिटणीस
योगेश गोगावले
डॉ. विनय नातू
मंजुळा गावीत
अतुल भोसले
स्मिता वाघ
नरेंद्र पवार
मायाताई इवनाते
स्नेहलता कोल्हे
राजन तेली
अर्चना वाणी
मनोज पांगारकर
संजय पांडे

Story img Loader