साकेत येथील जमीन १९८५ मध्ये पोलिसांना मिळाली असून त्यावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे उर्वरित जमीन ताब्यात घेऊन त्यावर पोलीस वेल्फेअर फंडातून क्रीडा संकुल उभारण्यात आले. विविध खेळांकरिता नाममात्र दरात हे क्रीडा संकुल सर्वाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच या संकुलाच्या बाजूला असलेल्या जागेवर वसतिगृह बांधण्याचा विचार असून या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविणार येणार आहे, असे ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी सांगितले.

Story img Loader