मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानकपणे जाहीर केलेली राजकीय निवृत्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांत मागे घेतली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद दूर करण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम करण्याच्या सूचना फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर राणे व चव्हाण यांच्यातील मतभेद मिटले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in