पोलिसांच्या घरांच्या एक ना हजार समस्या असतानाही पोलीस दलातून निवृत्त होऊनही पोलीस अधिकारी वसाहतीत ठाण मांडून बसणाऱ्या समशेरखान पठाण यांना ४८ तासांत घर सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. समेशरखान पठाण हे आवामी विकास पक्षाचे कार्यकर्ते असून या सरकारी जागेचा वापर ते पक्षासाठी करत असल्याचे आढळून आले. तसेच ते सरकार विरोधात कटकारस्थान करतात, असा अहवाल मिळाल्याची माहिती आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा