मुंबई : मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकात कर्तव्यावरील आरपीएफ जवान डी.एफ. सोनवणे यांचा मृत्यू झाला.  एक्स्प्रेस आणि फलाटामधील पोकळीत पडून, चालत्या एक्स्प्रेसखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास गाडी क्रमांक ०४१५२ कानपुर सेंट्रल एक्स्प्रेस कसारा स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर दाखल झाली. त्यावेळी गाडीत प्रवाशांची भांडणे सुरू होती.  भांडणे मिटवून एक्स्प्रेसमधून बाहेर पडताना, फलाट आणि एक्स्प्रेसच्या पोकळीत अडकून, गाडीखाली आले. त्यातच सोनवणे यांचा मृत्यू झाला.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू