मुंबई : सीमाशुल्क विभागाने गेल्या तीन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत आठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. याशिवाय पाच आयफोनही सीमाशुल्क विभागाने जप्त केले.

हेही वाचा : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईत केनियातून आलेल्या एका महिलेला २१६९ ग्रॅम सोन्यासह अटक केली. सादिया मोहम्मद अली असे या महिलेचे नाव आहे. याशिवाय आणखी आठ प्रवाशांकडून सोने व पाच आयफोन जप्त करण्यात आले. त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.