मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानिरीक्षक सुनील फुलारी, कमांडंट रामचंद्र केंदे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. महानिरीक्षक संजय दराडे, महानिरीक्षक आरती सिंह यांच्यासह महाराष्ट्रातील ३९ पोलीसांना गुणवर्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.

देशात पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण ९४२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस दलासाठी एकूण ७९७ पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण ४३ पदके मिळाली आहे. राज्य पोलीस दलातील अप्पर महासंचालक डॉ. रवींदरकुमार सिंगल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानिरीक्षक सुनील फुलारी आणि कमांडंट रामचंद्र बाबू केंडे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
ats arrested accused for forging Aadhaar and pan cards for Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

गुणवर्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे –

१. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक

२. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक

३. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक

४. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक

५. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक

६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक

७. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक

८. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त

९.धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

१०. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक

११. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक

१२. रोशन रघनाथ यादव. पोलीस उपअधीक्षक

१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक

१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त

१५. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक

१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक

१७. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक

१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक

१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक

२०. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक

२१. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक

२२. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक

२३. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक

२४. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक

२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक

२६. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक

२७. सुनीता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक

२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक

२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक

३०. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक

३१. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक

३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक

३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल

३४. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल,

३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक

३६. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल

३७. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक

३८. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल

३९.आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल

राज्याला शौर्य पदक नाही

केंद्रीय गृहविभागाने यावेळी ९५ शौर्य पदके जाहीर केली आहेत. ७८ पोलीस कर्मचारी आणि १७ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना ही पदके प्रदान करण्यात येणार आहेत. नक्षलग्रस्त भागातील २८ जणांचा, जम्मू आणि काश्मीरमधील २८ जणांचा यात समावेश आहे. पण, महाराष्ट्राला एकही शौर्य पदक मिळालेले नाही.

Story img Loader