दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला साडेसोळा किलोमीटर लांबीचा पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाच्या साडेतेरा किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन अखेर उद्या होत आहे. २००८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प नानाविध कारणांनी रखडल्याने खर्चात तब्बल ४०३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या वापरासाठी कसलाही टोल नसल्याने या खर्चाचा भार ‘एमएमआरडीए’च्या तिजोरीवरच पडला.
पूर्व मुक्त मार्गाचे काम जानेवारी २००८ मध्ये सुरू झाले. जानेवारी २०११ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र वन विभागासह नानाविध परवानग्या, मीठागार क्षेत्रावरील रस्त्याच्या बांधकामासाठी विशेष परवागी यात बराच वेळ गेला. या साऱ्या विलंबात प्रकल्पाचा खर्च जवळपास दीडपटीने वाढला. प्रकल्प हाती घेण्यात आला तेव्हा जानेवारी २०११ पर्यंत ८४७ कोटी रुपये खर्चून तो तयार होईल असे नियोजन होते. पण विलंबामुळे खर्च ४०३ कोटी रुपयांनी म्हणजेच दीडपटीने वाढला आहे.

Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
Mumbai Metropolitan Region Development Authority
ठाण्यातील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा मार्ग मोकळा
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
Goregaon Mulund Expressway project,
गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च अडीचशे कोटींनी वाढला
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी