मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरियाच्या (आयसिस) महाराष्ट्र मॉडय़ुल प्रकरणात आकिफ अतीक नाचन याला शनिवारी भिवंडी-पडघा येथून अटक केली. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण यांना एनआयएने पुण्यातून अटक केली होती. त्यांच्या मदतीने आरोपी आयसिसचा प्रचार करीत होता.