लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे एका चाळीची संरक्षक भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मोहम्मद अकबर याचा मृत्यू झाला.

car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Suicide of a youth, Kondhwa area , Suicide Kondhwa,
पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
boy died Mumbai, water tank, boy died drowning,
मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू
pimpri murder of youth marathi news
पिंपरी : बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून
navi mumbai municipal administration unaware of construction developer of building in koparkhairane
खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ

आणखी वाचा-पदपथांवरील बोलार्डमुळे अंधेरीवासियांनाही त्रास, अंधेरी कुर्ला मार्गावर ठिकठिकाणी बोलार्ड

कुलाबा येथील कफ परेड परिसरात केंद्रीय विद्यालय क्रमांक ३ जवळ गजाली दर्गाहच्या परिसरात, मिया चाळीत ही दुर्घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास चाळीची संरक्षक भिंत अचानक पडली. त्या भिंतीखाली मोहम्मद अकबर हा ३८ वर्षांचा तरूण गाडला गेला होता. त्याला बाहेर काढून जवळच असलेल्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

Story img Loader