डोंबिवलीमधल्या खंबळपाडा परिसरात एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घरमालकाने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसून बलात्कार केल्याचे पालिसांनी दिलेल्या माहितीतून समजते. पीडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी घरमालकाचा शोध घेतला व त्याला अटक केली आहे. ताराचंद मुख असे या आरोपी घरमालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Story img Loader