भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेअंतर्गत (आयसीएमआर) असलेल्या आंत्रविषाणु अनुसंधान केंद्राला (एनआयव्ही) परळ येथील हाफकिन महामंडळाची १,८२६ चौरस मीटर जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हा निर्णय घेताना हाफकिन महामंडळाला अंधारात ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामुळे या निर्णयाविरोधात हाफकिन औषध निर्माण महामंडळातील कर्मचारी संघटनेने गुरुवारी आंदोलन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आणि सचिन अहिर उपस्थित होते. हफाकिन महामंडळाची ५ एकर जागा टाटा मेमोरिअल रुग्णालयाला ‘बाल व महिला कॅन्सर रुग्णालय आणि रेडीओ थेरपी’ सेंटर उभारण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र या जागेवर कॅन्सर रुग्णालय आणि रेडीओ थेरपी’ से…