मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून ती कोणाची आहे ? याबाबत प्राप्तिकर विभाग तपास करत आहे. याप्रकरणी १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. बहुतांश नोटा ५०० रुपयांच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा