पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आजही घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात ०.१३ पैशांनी तर ०.१२ पैशांनी डिझेलच्या दरात कपात झाली आहे. या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर ७७.४३ रुपये प्रति लिटर, डिझेल ७२.१९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल ८२.९४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७५.६४ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे.

गेल्या महिन्यात इंधनाचे दर शंभरीच्या घरात पोहोचले होते. त्यावेळी देशभरातून सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत होती. जनतेचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारांना कर कमी करण्याची विनंती केली होती. त्याला विविध राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीनुसार देशातील इंधन दरात सातत्याने अल्प घट होताना दिसत आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…

petrol diesel price today in marathi
Price of Petrol And Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे चेक करा

Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८४.३७ चा नीचांक

Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?

Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज

Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..