समाजसेवा शाखेने सायन येथे छापा घालून तब्बल २९ लाख रुपये किंमतीची पायरेटेड पुस्तके जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सायन कोळीवाडा येथील इंदिरा नगर वसाहतीमधील एका खोलीत पायरेटेड पुस्तकांची विक्री होत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. सोमवारी रात्री या ठिकाणी छापा घालून पोलिसांनी साडेतेर? हजार पुस्तके जप्त केली. विविध नामवंत प्रकाशकांची ही पायरेटेड पुस्तके होती. त्याची किंमत २९ लाखांहून अधिक आहे.
२९ लाखांची पायरेटेड पुस्तके जप्त
समाजसेवा शाखेने सायन येथे छापा घालून तब्बल २९ लाख रुपये किंमतीची पायरेटेड पुस्तके जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 20-02-2013 at 03:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pirated book seized