समाजसेवा शाखेने सायन येथे छापा घालून तब्बल २९ लाख रुपये किंमतीची पायरेटेड पुस्तके जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सायन कोळीवाडा येथील इंदिरा नगर वसाहतीमधील एका खोलीत पायरेटेड पुस्तकांची विक्री होत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. सोमवारी रात्री या ठिकाणी छापा घालून पोलिसांनी साडेतेर? हजार पुस्तके जप्त केली. विविध नामवंत प्रकाशकांची ही पायरेटेड पुस्तके होती. त्याची किंमत २९ लाखांहून अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा