ठाण्यात पुर्नविकासाच्या मागणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पोलिसांमध्ये खडाजंगी सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार पुर्नविकासाच्या मागणीवरून उपोषण आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
क्लस्टर डेव्हलपमेंट ठाण्यात हवे, उल्हासनगरमध्ये नको
आधीच सुविधांचा उल्हास.. त्यात कोंडीचा फाल्गुन मास
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा