मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर बेकनाळकर यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बेकनाळकर हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात. ते १९८८च्या तुकडीतील अधिकारी होते.
आणखी वाचा