साबरमती फ्रंटच्या धर्तीवर मिठी नदीचे नैसर्गिक रूप कायम ठेवण्यासाठी योजना आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. पावसाळ्यात मिठी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होत़े त्यामुळे मिठीच्या साफसफाईची पाहणी करण्यासाठी महाजन यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत दौरा केला. या परिसरातील सर्व कामे एमएमआरडीए, महापालिका व संबंधित यंत्रणेने एकत्र येऊन सामायिकपणे केल्यास ते अधिक उपयुक्त होईल. साबरमती येथेही मिठीप्रमाणेच अवस्था होती. तेथे नदीचे शुद्धीकरण करून गतवैभव कायम ठेवण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा