मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना तसे पत्र पाठविले आहे. देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा