वसईतील कामण आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रम शाळेच्या मुख्याध्यापाकानेच सातवीत शिकणा-या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी हि घटना असून, त्यामुळे आश्रम शाळेतील मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकरणी वालीव पोलिसांतर्फे मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.

Story img Loader