कोविड-१९ ची साथ वेगाने पसरत असताना अनेक कैद्यांना तुरुंग प्रशासनाने पॅरोल आणि फर्लोवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पॅरोल आणि फर्लोवर सोडलेल्या त्या सर्व कैद्यांना आता तुरुंगात परतावे लागणार आहे. याकाळात सुमारे ४०० हुन अधिक कैद्यांना पॅरोल आणि फर्लोवर सोडण्यात आले होते. तुरुंग प्रशासनाने पॅरोल आणि फर्लोवर सोडलेल्या या ४०० हून अधिक कैद्यांना १५ दिवसांच्या आत तुरुंगात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने जाहीर केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in