आमदारांनी मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांना बुधवारी रात्री उशीरा बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळी त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Story img Loader