Nagpur News Today 26 April 2025 महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि महत्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यांतील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणूण घ्या. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली व पुण्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला. तसेच काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या घटनेसंबंधी तसेच इतर घडामोडींबाबत ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…
Pune Mumbai Nagpur Breaking News, 26 April 2025
मानखुर्द आग प्रकरण : आई आणि मुलीच्या मृत्यूला गॅस एजन्सी व प्रशासन जबाबदार, गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमचा गंभीर आरोप
म्हाडाच्या बृहतसूची सोडतीतील गैरप्रकार : अखेर ४९ अपात्र विजेत्यांच्या घरांचे वितरण रद्द, म्हाडा प्राधिकरणाचा निर्णय
एका क्षणात १३०० झाडांची राखरांगोळी, २० लाखांची हानी
पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, थायलंडमधील तिघींसह सहा तरूणींची सुटका
पुणे : किरकोळ वादातून ज्येष्ठाचा खून, वानवडीतील घटना
Video : माकडांच्या मैफलीत बेधुंद होऊन नाचला मोर
पत्नीच्या प्रियकरानेच केली पतीची हत्या
राज्यातील सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची सक्ती, निवडणुकीपूर्वीचे आश्वासन सरकार…
अकोल्यात ३० ला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’
पाळीव प्राण्यासांठी आता स्वतंत्र स्मशानभूमी… सरकारचे महापालिकांना निर्देश
फुले स्मारकासाठी महापालिकेच्या दोन समित्या
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीने मार्गी लागावा, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र दोन समित्यांची नियुक्ती केली आहे
पुण्यातील रुणालयाने बिलासाठी मृतदेह अडविला; नातेवाइकांची पूना हॉस्पिटलविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार
शहरी गरीब योजनेंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयांत ‘नो डिनायल पॉलिसी’! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की पुण्यासारखी घटना भविष्यात घडू नये, यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे.
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे