अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील फोटो समोर आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटो कोणी काढला असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. याबबात पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. त्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या नवनीत राणा यांनी याबाबत भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा