भायखळा रेल्वे स्थानकानजीक असलेली संरक्षक भिंत कोसळून एक महिला ठार झाली़ तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
भायखळा रेल्वेस्थानकाबाहेर एन. एम. जोशी मार्गावर रेल्वेने संरक्षक िभत बांधली होती. अनेक जण या भिंतीचा आश्रय घेऊन झोपडय़ा बांधून बेकायदा राहात होते. गुरुवारी दुपारी अचानक ही भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढले. मात्र अपघातात नसीब उल अन्सारी (२२) या तरुणीचा मृत्यू झाला, तर मुस्तफा शेख (५०) आणि रियाज शेख (३०) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा