मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी बंगालच्या उपसागरावर आणि पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैर्ऋत्येकडून आलेले बाष्पयुक्त वारे यामुळे अजूनही पावसाची चलती आहे. शहरात पुढील दोन दिवसांत पावसाच्या सरी पडण्याचा तसेच काही ठिकाणी मुसळधार सरी येण्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे.  दक्षिण कोकणात रविवारी पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केली. मुंबईत पहाटे किंवा संध्याकाळी पावसाच्या सरी पडत असून येते काही दिवस ही परिस्थिती कायम राहील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा