मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून चेंबुर, लालबाग, हाजीअली परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून माहिम ते जोगेश्वरी परिसरातही संततधार सुरू आहे.
पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून मुंबईकडे येणारी इस्टन फ्रीवे वरील वाहतूक मंदावली आहे. सोबत पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतूक मंद गतीने सुरू आहे.

Story img Loader