विधानसभा निवडणूक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जणू काही अज्ञातवासातच गेले आहेत. ‘संपूर्ण सत्ता हाती द्या’, असे आवाहन करणा-या राज ठाकरेंच्या पक्षाची मतदारांनी केवळ एका आमदारावर बोळवण केली आणि आणि मनसेचा बुडबुडा लोकसभेनंतर पुन्हा एकदा फुटला. मतदारांनी मनसेला झिडकारल्यानंतर मरगळ आलेल्या पक्षनेतृत्त्वावर विश्वास दाखवण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ येथे शनिवारी येणार असल्याची चर्चाही होती. मात्र, कार्यकर्त्यांनी शनिवारी ‘कृष्णकुंज’वर येऊ नये. आपण त्यादिवशी नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे जाणार असल्याचा संदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पुढील संदेश मोठ्या प्रमाणात फिरतो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा