एका आरोपीला अटक, दुसरा फरार
ठाण्यात कोपरी येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी येथील घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मनिष ऊर्फ माशाल गंगाराम शिंगे (२३) असे आरोपीचे नाव आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ भागातील १६ वर्षीय मुलगी ओवळा येथे जात असताना आरोपी मनिष आणि त्याचा साथीदार धीरज कोल्हेकर याने तिला अडवले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर त्यांनी तेथील तलाव परिसरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची तक्रार या मुलीने कासारवडवली पोलीस ठाण्यात केल्यावर पोलिसांनी आरोपी मनिषला अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा