पनवेल येथील २८ वर्षांच्या एका कचरा वेचणाऱ्याने रविवारी रात्री १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजू कांबळे असे या इसमाचे नाव आहे. सदर मुलीच्या बहिणीस पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती एकटीच फिरत असल्याचे बघून राजूने तिच्यावर बलात्कार केला . या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजूला झोपडपट्टीमधून अटक केली.    

Story img Loader