मुंबई : सिंगापूर आणि अन्य देशांमध्ये आढळलेला ‘एक्सबीबी’ हा करोनाचा नवीन विषाणू राज्यातही आढळला आहे. राज्यात या विषाणूचे ३६ रुग्ण आढळले. त्यापैकी २१ रुग्ण हे पुण्यातील असून ठाण्यात १० रुग्ण आढळले. परदेशात आढळलेल्या ‘एक्सबीबी’ या नव्या करोना विषाणू प्रकाराचा राज्यात झपाटय़ाने प्रसार होत आहे. आतापर्यंत राज्यात त्याचे ३६ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी २१ रुग्ण पुण्यातील, १० रुग्ण ठाण्यातील, नागपूरमध्ये दोन, तर अकोला, अमरावती, रायगड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. मुंबईत अद्याप या विषाणूचे रुग्ण आढळले नसले तरी प्रसार पाहता मुंबईलाही आता ‘एक्सबीबी’ धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा