अतिरिक्त शिक्षकांच्या मुद्यांवर सरकारच्या वेळखाऊ पणाच्या विरोधात शिक्षक परिषदेने गुरुवारी राज्यभर रस्ता रोको केले. संच मान्यता रद्द करा आणि अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण देणारी प्रक्रिया अवलंबवा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.  शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना यावेळी ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

Story img Loader