निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ६३ प्रभाग आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी ३२ प्रभाग इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. प्रभाग आरक्षित झाल्यामुळे काही माजी नगरसेवकांना आगामी निवडणूक लढविण्यासाठी अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओबीसीसाठी आरक्षित जागा –

मुंबई महानगरपालिकेच्या २००७, २०१२ व २०१७ मधील निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षित नसलेले प्रभाग प्राधान्यक्रम १ मध्ये निवडण्यात आले आहेत. हे ५३ प्रभाग खालील प्रमाणे –

३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६

ओबीसींसाठी एकूण ६३ जागा आरक्षित करायच्या असल्यामुळे आणखी १० जागासाठी यावेळी सोडत काढण्यात आली. २०१२ मध्ये ज्या प्रभागात ओबीसी आरक्षण नवहते अशा प्रभागांमधून या १० प्रभागांची सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही सोडत जाहीर केली.

सोडतीने काढलेले दहा प्रभाग –

१७, ८२, ९६, ७३, १६, १२७, ९८, ६१, १७३, १३०

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )साठी एकूण ६३ प्रभाग खालीलप्रमाणे –

३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६, १७, ८२, ९६, ७३, १६, १२७, ९८, ६१, १७३, १३०

ओबीसींसाठी आरक्षित ६३ जागांमधून महिलांसाठी ३२ जागा निश्चित करण्यात आले. मात्र यापूर्वी ओबीसी महिलांसाठी कधीही आरक्षित नसलेले प्रभाग निवडण्यात आले. त्यातून ओबीसी महिला प्रवर्गासाठी ३२ प्रभागांची सोडत काढण्यात आली.

ओबीसी महिलांसाठी आरक्षित प्रभाग खालीलप्रमाणे –

१८५, १८८, ७९, १७, ९, ४८, १६१, १३,१७९,३८, २१७, १५२,१२९, ३०, १५९, १५५, ८७, ७, ९६, १४७, १३७, १५०,५३, २७, १३०, ५१, १८०,११७, ६२, ८९, ९८, २०२

१५६ प्रभाग खुले झाले असून त्यापैकी ७७ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी कधीही महिलांसाठी राखीव नसलेन्या प्रभागांची निवड करण्यात आली आहे. तर ७९ प्रभाग हे सर्वसाधारण खुले आहेत.

३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीवर ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील व ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत आपल्या हरकती व सूचना सादर करता येतील.

आकडेवारी –

मुंबईची एकूण लोकसंख्या – १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३

अनुसूचित जातींची लोकसंख्या – ८ लाख ३ हजार २३६

अनुसूचित जमातींची लोकसंख्या – १ लाख २९ हजार ६५३

प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरी – ५२ हजार ७२२

एकूण प्रभाग – २३६

महिलांसाठी राखीव – ११८

अनुसूचित जातींसाठी राखीव – १५, महिलांसाठी – ८

अनुसूचित जमातींसाठी राखीव – २, महिलांसाठी – १

इतर मागासवर्गासाठी – ६३

इतर मागारवर्ग महिलांसाठी – ३२

सर्वसाधारण वर्गासाठी – १५६ जागा

सर्वसाधारण महिलासाठी – ७७ जागा