मुंबई: पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जलसंपदा विभागास दिले. राज्यातील गडचिरोली,वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्तीविषयक मदत व बचावकार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in