मुंबई : पावसाळ्यात रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना धबधबे, नद्या, ओढे, हिरवीगार वृक्षवल्लीचे दर्शन घडावे यासाठी रेल्वे गाड्यांना विस्टाडोम डबा जोडला जातो. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या तावदान असलेल्या खिडकीतून संपूर्ण निसर्ग न्याहाळता येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई : पुनर्मुल्यांकनाचे निकाल तात्काळ जाहीर करा, युवा सेनेची परीक्षा विभागाकडे मागणी

मात्र पश्चिम रेल्वेवरून धावणारी गाडी क्रमांक १२९३३ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद आणि गाडी क्रमांक १२९३४ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसचा विस्टाडोम हटवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मंगळवारपासून विस्टाडोम डबा हटवण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.