मुंबई : सीएनजी दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार परिवहन विभागाने खटुआ समितीच्या शिफारशीप्रमाणे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र समितीने प्रवास सवलतीबाबत केलेली महत्त्वाची शिफारस अद्यापही लागू करण्यात आली नाही. काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीतून प्रवास करताना आठ किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी प्रवाशांना १५ ते २० टक्के सवलत देण्याची शिफारस समितीने केली होती. यासह अन्य प्रवासी सवलती कागदावरच राहिल्या आहेत. याकडे मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन विभागाचे लक्ष वेधले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा