लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई: चुनाभट्टी येथील राहुल नगरमधील वसंत दादा पाटील इंजिनीअर महाविद्यालयासमोरील एसआरए इमारतीजवळचा रस्ता बुधवारी सकाळी खचला. स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्यात पडली.

रस्ता खचताच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱी घटनास्थळी रवाना झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.