माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे न्यायालयातील नियमित सुनावणीसाठी त्यांना आणू शकत नाही, असे तळोजा कारागृह प्रशासनातर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष न्यायालयानेही कारागृह प्रशासनाचे म्हणणे योग्य ठरवून वाझे यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्याचवेळी आवश्यकता असेल त्यावेळी वाझे यांना सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा