दादर येथील सावरकर स्मारकात मंगळवारी पार पडलेल्या ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिचा सांगलीपासून ते मराठीतील आघाडीची नायिकेपर्यंतचा प्रवास वर्णन करत उपस्थितांना थक्क केले होते. या मुलाखतीचे प्रक्षेपण आज,  ८ मार्च रोजी ‘महिला दिना’च्या निमित्ताने ‘झी चोवीस तास’ वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता दाखविण्यात येणार आहे.  ‘दिशा डायरेक्ट’ यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Story img Loader