Sameer Khan : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यावेळी समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर होत्या, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. थार नावाच्या कारचा हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in