केवळ वाळूच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना यापुढे महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) लावण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरूवारी दिली.

Story img Loader