मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. सीएसएमटी – पनवेल आणि ट्रान्सहार्बर मार्गिका ठाणे – पनवेलदरम्यान मेगाब्लॉक नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुठे : मस्जिद आणि कुर्ला अप आणि डाऊन धीमा मार्ग

कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत

हेही वाचा – चार वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

हेही वाचा – मुंबई – कुडाळदरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील. त्यानंतर पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.