टोल, वाहनतळ आणि संजय गांधी नॅशनल पार्कसारख्या मनोरंजन उद्यानांच्या ठिकाणचे प्रवेश शुल्क शाळा बसगाडय़ांना माफ करण्यात यावे, अशी मागणी बसचालकांच्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील शाळा बसचालकांना मुलुंड, ठाणे, दहिसर, वाशी आणि सी-लिंक या टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. या मार्गावर तब्बल १२४ शालेय बसगाडय़ा दिवसभरात ये-जा करीत असतात. यापैकी काही गाडय़ा तर दिवसभरात सहावेळा ये-जा करतात. त्यावेळी भरावा लागणारा टोल आम्हाला विद्यार्थ्यांकडून घ्यावा लागत नाही. त्याऐवजी तो आम्हाला आमच्या खिशातून भरावा लागतो. त्यामुळे, या टोलमधून आम्हाला माफी मिळावी, अशी मागणी ‘स्कूल बस मालक संघटने’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा