जपान मिंटच्या आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेत शिल्पकार मुकेश पुरो यांना पुरस्कार

मुंबई : जपान सरकारच्या ‘जपान मिंट’ या स्वतंत्र प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धा २०२३’मध्ये मुंबईतील गिरगाव येथील मुंबई कला महाविद्यालयाचे प्राचार्य व शिल्पकार मुकेश पुरो यांची ‘फाईन मास्टर आर्टिस्ट’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुकेश पुरो यांनी कोकणातील रत्नागिरी येथील कातळशिल्पांवर आधारित नाणे साकारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा