इंटरनेटमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ऑनलाइनच्या जगात रमणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्या अनेकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी रंग कौशल्य कट्टाने पुढाकार घेऊन मुलुंड पूर्व भागात फुटपाथ लायब्ररी सुरु केली. ही लायब्ररी २४ तास सुरु असते. रंग कौशल्य कट्टातर्फे राबविण्यात येत असलेल्या या मौल्यवान उपक्रमाबद्दल जाणून घेऊया.

गोष्ट असामान्यांची या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader