विविध शैक्षणिक समस्या, प्रशासकीय समस्या यावर विचारमंथन करण्यासाठी ‘राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळा’तर्फे दरवर्षी अधिवेशन अयोजित केले जाते. यंदाचे ५३वे अधिवेशन ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत नगर येथे पार पडणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री अजितदाद पवार, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कृषीमंत्री राधाकृष्ण पाटील, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते, मधुकर पिचड, सुभाष माने व अरूण थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या अधिवेशनाचे आयोजन अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाने केल्याचे संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा