शेअर मार्केट शिकणं ही काळाची गरज आहे. तुमच्या आमच्यासारखे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आज आपण अशा एका आजींना भेटणार आहोत ज्या शेअर मार्केटचं मार्गदर्शन करतात ते ही मराठीतून. ६५ वर्षांच्या भाग्यश्री फाटक या शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शनपर ब्लॉग लिहतात आणि व्हिडीओ बनवतात. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी शेअर मार्केट शिकायला सुरुवात केली. शेअर मार्केटवरील त्यांनी लिहलेली दोन पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in