नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. या प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत असतानाच आता श्रद्धाला यापूर्वीही आफताबने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. श्रद्धाच्या खांद्याला आणि पाठीला गंभीर जखम झाली होती. २०२० साली श्रद्धा डॉक्टरांकडे उपचारांसाठी आली होती. विशेष म्हणजे यावेळेस आफताबच तिला डॉक्टरांकडे घेऊन आला होता. नालासोपाऱ्यामधील ओझोन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा