मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. आज (२० ऑक्टोबर रोजी) पार पडत असलेल्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वानखेडे मैदानावरील गरवारे क्लब येते हे तिन्ही नेते सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच एकत्र आले. या कार्यक्रमाचा राजकारणाशी काहीही थेट संबंध नव्हता तरी या मंचावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक वक्तव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा